आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता अमरावती शहरातील साईनगर येथील श्री शिवछत्रपती गणेश मंडळ श्री साईबाबा गणेश मंडळ यांच्या वतीने संयुक्त मिरवणूक चे आयोजन साई मंदिर येथून करण्यात आले आहे या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष मनीष पवार व पदाधिकारी यांनी यावेळी माध्यमांना विस्तृत माहिती दिली मिरवणुकीमध्ये ढोल ताशे वारकरी मंडळ वाद्य व धार्मिक मंडळाचा सहभाग आहे हे मिरवणूक दुपारी 10 सप्टेंबर रोजी चार वाजता निघणार आहे.