वीज चोरीचा दंड न टाकण्यासाठी, 1 लाख 45 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपयांची लाच घेतांना, उप अभियंता विवेक जनार्धन मवाडे, वायरमन शेख जलील शेख अब्दूल, खाजगी इसम मोमीन मोहिब यांस रंगेहात पकडण्यात आले आहे.सदरील कारवाई माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे, गुरुवार दि.17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, हनुमान गोरे, गणेश म्हात्रे यांन