पाच लाखात पंचवीस लाख रुपये देणाऱ्या टोळीतील सात जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मंडल जावाल चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेल्या नोटाचे बंडल जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 27 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास बोदेगाव मार्गावर केली. सुरज चव्हाण सह 7 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात मोबाईल, एक स्टील रॉड, एक पांढऱ्या रंगाचे सुती दोर,एक प्लास्टिक पन्नी मध्ये मिरची पूड, एक धारदार चाकू एक स्विफ्ट कार एक इर्तिगा कार व नगदी रुपये असा एकूण नऊ लाख 53 हजार 800 रुपय....