आगणंवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास खासदार श्री प्रफुलभाई पटेल यांच्या गोदिया येथील कार्यालयात कार्यालयीन प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात टी एच आर बंद करा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा. आदी मागण्याचा समावेश आहे. यावेळी काॅ हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष,काॅ विठा पवार राज्य सचिव, काॅ लालेश्वरी शरणागत प्रनिता रगांरी देवांगना अबुले आदी उपस्थित होते.