आरमोरी - तालूक्यातील ठाणेगांव नजीक दि.८ आगस्ट रोजी अद्यात चारचाकी वाहनाचा धडकेत रामेश्वर नैताम वय ३५ हे गंभीर जखमी झाले होते मात्र सदर अपघाताची माहीती देऊनही अद्याप अद्यात वाहन चालका विरोधात गून्हा दाखल करीत त्याचा शोध घेण्यात न आल्याने आज दि.२२ आगस्ट शूक्रवार रोजी सकाळी ९ वाजता भाजपा शिष्टमंडळाने ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकार्यांची भेट घेत निवेदन दिले व तातडीने गून्हा दाखल करण्याची मागणी केली