Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: अंभोडा येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली सांत्वन भेट

Buldana, Buldhana | Sep 6, 2025
अंभोडा येथे भाजपचे तालुका अध्यक्ष तथा बुलढाणा खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष ॲड.मोहन कडुबा पवार यांच्या आई स्व.विमलबाई कडुबा पवार यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी दु:खद निधन झाले होेते, माजी सरपंच संदीप तायडे यांचे वडील स्व. प्रभाकर बळवंत तायडे यांचे वृद्धापकाळाने काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पवार व तायडे कुटुंबाचीही सांत्वनपर भेट घेऊन सांत्वन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us