दिंडोरी तालुक्यातील वनी ग्रामीण रुग्णालयात ठेकेदारी पद्धतीने कामावर रुजू झालेल्या नर्सेस आज पासून बेमुदत संपावर गेले आहेत त्या नर्सेस यांना कायम झालेल्या नर्सेसच्या पगार आहेत का पगार ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या नर्सरी त्यांना द्यावा अशी मागणीसाठी आज सर्वे नर्स बेमुदत संपावर उतरलेले आहेत . तरी शासनाने त्वरित दखल घेऊन संप मिटवा अशी मागणी करण्यात येते .