Install App
kamalyadav21
This browser does not support the video element.
पारशिवनी: अंबाझरी वनविभागाच्या नाक्यावर नाकाबंदी करून 225 लिटर मोहेफुल गावढी दारू जप्त करून 3 आरोपी वर कार्यवाहि करून 5 लाख जपत
Parseoni, Nagpur | Sep 2, 2025
पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील अंबाझरी वन विभागाच्या तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून225 लिटर मोहेफुल गावढी दारू जप्त करून 3 आरोपी वर कार्यवाहि करून 5 लाख 22 हजार.500 रुपयाचा माल जप्त. पारशिवनी पोलिसाची कार्यवाही.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!