भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.. आज दिनांक 25 समरूजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानुभाव पंथाचे संस्थापक, लिळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल