Install App
digambargujar
This browser does not support the video element.
घनसावंगी: नागोबाची वाडी येथील मराठा समाज बांधवांकडून मुंबईला पाठवल्या चार क्विंटलच्या भाकरी मराठा आंदोलन कैलास घुमरे
Ghansawangi, Jalna | Aug 30, 2025
घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील मराठा समाज बांधवाकडून मुंबईला होणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय होऊ नये या पार्श्वभूमीवर मुंबईला 4 क्विंटल च्या भाजी, चटणी ,भाकरी पाठविण्यात आल्या आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!