हिंगोलीच्या भांडेगाव येथे जुन्या वादातून उफाळून आलेल्या संघर्षात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रात्री दहा वाजता दरम्यान घडली आहे. शिवराज जगताप व वडील कुंडलिक जगताप यांचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाद थांबवण्यासाठी गेलेल्या सुभाष कुरवाडे व बालाजी जगताप यांना गोळ्या गोळ्या लागल्या असून, ते गंभीर जखमी