Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: चंद्रपुरा इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा दिला इशारा

Chandrapur, Chandrapur | Sep 11, 2025
इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने आज सकाळपासून पाण्याचा प्रवाह वाढला आहे त्यामुळे नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क बाळगावी व योग्य ती काळजी घ्यावी अशी आवाहन प्रशासनाने केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us