फिर्यादी योगेंद्र हरिभाऊ नेवारे यांच्या तक्रारीनुसार 6 सप्टेंबरला कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या मालकीची पंधरा हजार रुपये किमतीची बकरी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरून नेली. याप्रकरणी 6 सप्टेंबरला बाभूळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.