फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी यश अनिल डौले , राहणार- जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी याला राहुरी पोलीस पथकाने अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज मंगळवारी दिली आहे.