पोलीस ठाणे धंतोली हद्दीतील बीजेपी विभागीय कार्यालयासमोर चाळीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. उत्तर ये तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान ह्या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर पोलीस स्टेशन धंतोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.