उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील बंजारा समाजाचे नेते, बापूराव राठोड यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,सध्या बापूराव राठोड यांनी मराठवाड्यातील अनेक वाडी तांड्यातील बंजारा समाजाच्या भेटी घेत असुन मराठवाड्यात ठीक ठिकाणी बापूराव राठोड यांचा समाज बांधवांनी सत्कार केला, उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर येथे बापूराव राठोड यांनी समाज बांधवांच्या भेटी गाठी घेण्यासाठी गेले असता सोमनाथपूर येथे समाज बांधवांनी केला सत्कार