Download Now Banner

This browser does not support the video element.

सावंतवाडी: भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी घेतले सावंतवाडी मतदारसंघात घरोघरी गणेश दर्शन

Sawantwadi, Sindhudurg | Aug 31, 2025
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडी मतदारसंघांमध्ये घरोघरी गणेश दर्शन घेतले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा सावंतवाडी तालुक्यांमध्ये झंझावाती दौरा सध्या सुरू आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us