सावनेर येथे आज गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बीजेपी कार्यालय पामकोट सावनेर येथे लोकप्रिय आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले