शरदचंद्र पवार गटाकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना परळी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी च्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत.कारण, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे.