शहरातील अर्जुन नगर येथील बँक अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली असून अमरावती मोर्शी रोडवर हा अपघात घडला आहे आयशर ट्रकने ते अधिकाऱ्यांच्या गाडीला मागून ढाक दिली यात त्यांचा मृत्यू झाला यातील पुस्तकाचे नाव आशिष मधुकरराव शेरेकर राहणार अर्जुन नगर अमरावती असे असून ते अष्टविनायक नगरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते बेंद्रे येथील काम आटवून ते परत येत असताना हाफघात घडला अर्जुन नगर परिसरात शोक काळा पसरली असून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.