सांगलीतील मंदीरात चोरी आणि पानपट्टी फोडणार्या दोघा सराईत चोरट्यांना हरिपूर रोड येथून अटक करण्यात आली आहे विश्रामबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर यातील एकाला नंतर अटक करण्यात आली आहे तर या चोरीतील चोरट्यांची संख्या 3 आहे सोहेल गफूर तांबोळी उर्फ टोल्या रा हनुमानगर सांगली आदित्य सुभाष गजगेश्वर रा हरिपूर रोड सांगली अर्जुन संदीप आढाव उर्फ बंब्या स्वामी समर्थ मंदिराजवळ कुपवाड असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत विश्रामबाग पोलिसांना मिळालेल्या गोपनीय म