सिंगल फेज मीटरमध्ये आउटगोइंग टर्मिनल रिकामे ठेवून, इनकमिंगला थेट वायर जोडून मीटर बायपास करून वीज वापरणाऱ्या मालीकराम अनंतराम बिसेन (४४, रा. विजयनगर-कटंगी) याला महावितरणच्या पथकाने रंगेहात पकडले.२५ एप्रिल रोजी महावितरणच्या फिरत्या पथकाने आरोपीच्या घराची तपासणी केली असताना १,८३० युनिट त्याने चोरी केल्याचे उघडकीस आले. चोरलेल्या विजेची किमत २४ हजार १५२ रुपये असून तडजोड रक्कम २ हजार रुपये न भरल्याने पोलिसांत भारतीय विद्युत कायदा २००३ चे कल