सोयाबीन काढणीच्या हार्वेस्टरचा भीषण अपघात होऊन एका तरुण चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना 5 ऑक्टोबरला सकाळी 11 च्या सुमारास पारवा कौडगाव रेल्वे गेट परिसरात घडली. कैलास केशव सुरवसे रा.शहापूर असे मयताचे नाव आहे या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दुपारी चारच्या सुमारास नोंद करण्यात आली आहे.