आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे भावी महापौर अक्षय गोरंट्याल यांचे बॅनर झळकल्याने जालना शहरात चर्चेला उधान आले आहे भाजपाकडून कोण होणार महापौर पद्धत दावेदार भास्करराव दानवे राजेश राऊत अशोक आण्णा पांगाळकर की अक्षय गोरंट्याल जालना शहरात चर्चेला उधाण आले आहे शिवसेनेकडून महानगरपालिकेवर पहिले महापौर पदाचे दावेदार विष्णू भाऊ पाचफुले यांची आमदार अर्जुन खोतकर यांनी एक वर्षांपूर्वीच नावाची घोषणा केली आहे महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णू भ