मुक्तेश्वर द्वार परिसरात कदीम जालना पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.. आज दिनांक 23 शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुक्तेश्वर द्वार परिसरात हॉटेल महाराष्ट्रजवळ शेख इम्रान शेख सलीम उर्फ इम्मा या तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. इम्रान याने कदीम जालना पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सदाशिव राठोड यांच्यावर त्रास देत असल्याचा