मुंबई येथे 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता शिवसेनापक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यानी शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी नारायण हेलगे,दीपक गुळवे,कृष्णा सिनकर,ज्ञानेश्वर गुळवे,बाबा काळे, आत्माराम शेळके,भगवान चेके, सुभाष धनावत,विनोद कवाळ, अमोल पसरडे, हरीम खानसह असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केला.