खोलापुरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत प्रतिनिधी वाठोडा शुक्लेश्वर :- भातकुली तालुक्यातील खोलापुर पोलीस स्टेशन हद्दीतील २९ सार्वजनिक गणेश मंडळापैकी १४ सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या, असुन हिंदू -मुस्लिम एकताचे प्रतिक दिसून आले ३ गणेशमुर्ती चे विसर्जनासाठी मिरवणूक दुपारी२ वाजता पासुन गावाच्या मध्याभागातून ढोल ताशेच्या गजरात गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत गणपती मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देण्यात