उच्च न्यायालयाचा आदेश होऊन पाच महिने उलटले रेल्वे प्रशासनाने अद्यापही घेतली नाही दखल निफाड उगांव येथील रेल्वे स्टेशनला इगतपुरी भुसावळ अप डाऊन पँसेंजरला कोविड कालावधीत बंद करण्यात आलेला रेल्वे थांबा पुर्ववत सुरु करणेबाबत उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही रेल्वे थांबत नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलबाबत वेळ पडल्यास याचिका दाखल करण्याचा इशारा शिवडीच्या सरपंच संगिता सांगळे यांनी दिला आहे