घरफोडीच्या गुन्ह्यातील प्रसार आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोरवाडी येथे कारवाई केली. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.