29 ऑगस्टला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑगस्टला सायंकाळी ऋषद सावतकर वय वीस वर्ष हा त्याच्या एक्टिवा दुचाकीने पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीतील दाभा आऊटर रिंग रोड येथून जात असताना त्याला कंटेनर क्रमांक एम एच 40 सीडी दहा 63 या वाहनाने जोरदार धडक दिली . व घटनास्थळावरून तो पळून गेला. लोकांनी गंभीर जखमी झालेल्या ऋषद ला उपचाराकरिता सेन गुप्ता हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान तरुणाला मृत घोषित केले. याप्रकरणी शांतनु सावतकर यांनी दिलेल्या तक्रारीवर