काँग्रेस नेता नाना पटोले यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. त्यांनी आधी शेतकऱ्यांचा सण असलेल्या पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे दरम्यान त्यांनी फडणवीस यांना थेट मोदींच्या जागेवर बसत असेल तर माहित नाही असा सवाल ही उपस्थित केला.