महानगरपालिकेत आयुक्त कार्यासाठी तब्बल दीड कोटींचं रिनोवेशन सुरू असताना त्याचा आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते दिगंबर यांनी केले आहे पुतळ्याभोवती केलेले सुशोभीकरण खराब अवस्थेत असल्याने आणि परिसर पूर्णतः दुर्लक्षित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले जर महापालिकेने तातडीने पुतळ्याभोवती स्वच्छता आणि हारात्मन करण्याची व्यवस्था केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय