सर्पदर्शाने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सिटी कोचाली पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घडली असून गुजरात खाली असलेल्या सापाने दर्शक केल्याने युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाला पवन विनोद वासनिक वय वर्ष 39 राहणार रसलापूर असे मृतकाचे नाव आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे