सावनेर कळमेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते