गेल्या वर्षी इंडिगो एअरलाइन्सने बिरसी विमानतळावरून गोंदिया हैदराबाद तिरुपती मार्गावर विमानसेवा सुरू केली. या योजनेला प्रवासांचा चांगला प्रतिसाद मिळाला आता इंडिगोची गोंदिया हैदराबाद तिरुपती विमानसेवा बिरसी येथील विमानतळावरून सुरू झाली आहे मिळालेल्या प्रोत्साहनामुळे 16 सप्टेंबर पासून गोंदिया इंदूर बेंगळूर मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे बालाघाटच्या खासदार भारती पारधी यांनी गोंदिया दिल्ली प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय विमान वाह