चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव इथे शास्ती गौरी पवनी कडोली इतर गावांमधून कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वे लाईनचे काम व शेतकऱ्यांची जमीन सरकारच्या नियमानुसार अधिग्रहण होत असल्यामुळे त्यासाठी लागणारी शेतकऱ्यांची जमीन संबंधात भाजप पक्षाचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी 27 ऑगस्ट रोज बुधवारला सायंकाळी तीन वाजता दरम्यान शेतकऱ्यास सोबत बैठक घेऊन चर्चा केली