तालुक्यात समाज कल्याण विभागामार्फत दलीतवस्तीत होता असलेली कमे अधिकाऱ्यांचा आर्थिक हित संबंधामुळे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप पुरंदर आरपीआयचे अध्यक्ष पंकज धीवर यांनी केलाय.हरगुडे येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे व वाघापूर येथील सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.तर याबाबत संबंधितांवर कारवाई करून ते काम चांगले न केल्यास बांधकाम विभागाच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा धिवार यांनी दिलाय