Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: मराठ्यांचं वाटोळं केलं हे काही पटण्यासारखं नाही,सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट

Mumbai, Mumbai City | Aug 31, 2025
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अंधारे यांनी शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काय-काय केलं याची सविस्तर माहिती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या असताना काही लोकांनी त्यांना घेराव घातल्याची बातमी मोठी करून दाखवली जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us