राज्यभरात आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू आहे सरकार या कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याने आज हिंगोली मध्ये या कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता हिंगोली शहरातील गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागातून शेकडोच्या संख्येने आरोग्य कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला