Download Now Banner

This browser does not support the video element.

धनंजय मुंडे वर बोलणे म्हणजे वर्ष वाया जाणे.ते बोलायच्या कामाचे नाही - मनोज जरांगे पाटील

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे वर बोलणे म्हणजे वर्ष वाया जाणे.ते बोलायच्या कामाचे नाही.त्याने सांगितले ते कोण आहे.आडवा आल्यास सुट्टी नाही.तिकडे मजा कर ,राजकारण कर.अस मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. ‎
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us