जालन्यात 15 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा धडकणार, हैदराबाद गॅझेट लागू करा; गोरबंजारा समाजाची मागणी पारंपारिक वेशभुषांसह, ट्रॕक्टर,दुचाकींसह मोठ्या संख्येने धडकणार मोर्चा.. आज दि.11 गुरुवार रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास मिळालेल्या माहीतीनुसार "जालन्यात बंजारा समाजाचा न्यायासाठी मोर्चा धडकणार असून हैदराबाद गॅझेट लागू करून एस.टी. आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण बंजारा समाजाचा मोर्चा धडकणार आहे. त्या अनुषंगाने समाज