स्टोन क्रेशर आणि वाळू प्लॅट धारकांचा मजूरडेपणा पुन्हा एकदा समोर आलाय, सचिन सद्गर या व्यक्तीने मार्च महिन्यात खडी आणि वाळू टाकली अहोती. चार ब्रासच्या नावाखाली तीन ब्रास खडी देऊन खडीसाठी तेरा हजार आणि वाळूसाठी तब्बले वीस हजार रूपये घेऊनही खडीमध्ये खराब मटेरियल टाकून फसवणूक केली. परत खडी पाठवतो सांगून पुन्हा गाडी पाठवलीच नाही, महसूल विभागाच्या सावंत साहेब यांना फोनवर पुरावे देऊनही याबाबतीत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, या सर्व प्रकारामुळे वाळू प्लॅटधारक व महसूल विभागाचा हलगर्जीपणा.