मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. काही लोक मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश मिळणार नाही असेही फडणवीस यांनी ठणकावले आहे. दोन्ही समाजाला विनंती आहे