कडेगावात बाळासाहेब पृथ्वीराज बाबा संग्राम भाऊ एकत्र पोलीस कडेगाव मतदार संघाच्या भुवया उंचावल्या मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त एकीकरणाचे अनोखे दर्शन कडेगाव येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरांमध्ये सर्व नेते मंडळींनी प्रामुख्याने हजेरी लावली यामुळे कडेगावकरांच्या मनात एकीकरणाचे वेगळेच दर्शन झाले