धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षणाची त्वरित अंमलबजावणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.. धनगर समाजाला तत्काळ एसटी आरक्षण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. सकल धनगर समाजाने आज दि. 08 सोमवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत तातडीने अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. शासनाने याबाबत अनेक वर्षांपासून दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरलेली नसल्याने समाजात तीव्