मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थनार्थ सागाव येथे जोरदार शक्ती प्रदर्शन व घोषणाबाजी. गेल्या तीन दिवसापासून मुंबई येथे चालु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ सागाव येथील सकल मराठा समाजाने सकाळी दहा वाजता एकत्र येवून घोषणाबाजी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुंबई येथे आंदोलनासाठी जाणाऱ्या गाड्यांसाठी सकल मराठा समाजाने मोफत डिझेलची व्यवस्था केलेली आहे.काल एका दिवसात ७६ हजार रुपयाची उत्स्फूर्त देणगी जमा झाली. त्यापैकी पस्तीस हजार रुपयाचा खाऊ आंदोलन स्थळी