Install App
dajinaik
This browser does not support the video element.
कणकवली: कणकवली एका डॉक्टरला ७ लाखाचा ऑनलाईन गंडा : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
Kankavli, Sindhudurg | Sep 21, 2025
कणकवलीतील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलीस ठाण्यातून आज रविवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता देण्यात आली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!