संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर येथील दिवंगत सोपान शांताराम मोरखडे यांचे दुःखद निधन झाले.निवाणा येथील दिवंगत वंदनाताई श्रीकृष्ण बोरसे यांचे निधन झाले. २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ठाकरे गट शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी मोरखडे व बोरसे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे आदी उपस्थित होते.