तालुक्यातील ग्राम सतोना येथील राहुल अंगध्वज बारमाटे (३९) या तरूणाला बुधवारी (दि.३) अनोळखी किटकाने दंश केला. त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉ. अभिजित देशमुख यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. ..........