शिवाजी चौक तळ्याची पार येथे आज सोमवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गणेश विसर्जनाच्या दिवशी सोनाली संजय मरस कोल्हे हिचा नगरपरिषदेच्या बगीच्यात खेळत असताना हायमास लाईट इलेक्ट्रिक पोलच्या खुला जिवंत वाढल्यास स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला या बालिकेला आज सर्व नागरिकांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली